Перейти к содержимому

वार्षिक क्रीडा महोत्सव २०२३-२०२४ | समाज विकास विद्यालय सागाव |

RAKESH CHAVAN

0:00 / 0:00

वार्षिक क्रीडा महोत्सव २०२३-२०२४ | समाज विकास विद्यालय सागाव |

1 851 просмотр · 2 года назад
RAKESH CHAVAN
1,18 тыс. подписчиков
1 851 просмотр · 2 года назад
गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी समाज विकास माध्य व उच्च माध्य. विद्यालय.सागाव येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं.स.सागाव चे सदस्य मा.श्री. संग्रामसिंह आ.पवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री.ए.चांदणे सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ.एन.पी.पवार यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापक श्री.आर.पी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना क्रीडा विश्वाचे महत्त्व आणि आपल्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल,ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांकडून क्रीडा शपथ प्रतिज्ञा श्री.एस.आर.वर्णे सर यांनी करून घेतली. मैदानाचे पूजन प्रमुख पाहुणे मा.श्री. संग्रामसिंह आ. पवार साहेब, मुख्याध्यापक मा.श्री.आर.पी.पाटील सर तसेच पर्यवेक्षक श्री.एस.टी कुंभार, ज्यु. कॉ. पर्यवेक्षक श्री.एम एस जाधव यांच्या हस्ते सांघिक क्रीडा प्रकारास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे आभार क्रीडा शिक्षक श्री. बी.पी.मुंडे सर यांनी व्यक्त केले.