कुरकुरीत अळूवडी | रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स | Alu vadi recipe in marathi | Patra recipe.
Cooking Ticket Marathi
0:00 / 0:00
कुरकुरीत अळूवडी | रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स | Alu vadi recipe in marathi | Patra recipe.
385 824 просмотра · 1 год назад
Cooking Ticket Marathi
911 тыс. подписчиков
385 824 просмотра · 1 год назад
#aluvadirecipe #अळूवडी #patrarecipe #cookingticketmarathi
💯% शुद्ध डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी 🔍
WhatsApp ला Hi... मेसेज 🗨️ करा मसाल्यांच्या किमती आणि फोटो बघायला मिळतील . ✨
खालील लिंक वर क्लिक करा 🛍️ किंवा वेबसाईट वरून डायरेक्ट खरेदी करा 🛒
📞 https://wa.me/917304712119
Direct Buy from here -
🌐 https://www.ctmspices.shop
साहित्य / Ingredients
• अळूची पाने ( वडांसाठी पान ) / Arvi leaves - 12
• बेसन पीठ / Besan - 2 Cun - 300gm
• तांदळाचे पीठ / Rice flour - 2 चमचे
• तिखट / Red chill powder - ½ चमचा
• धने जिरे पूड / Dry coriander-Cumin Powder - 1 चमचा
• हळद पावडर / Turmerik - ½ चमचा
• ओवा / Carom seeds - ¼ चमचा
• पांढरे तीळ / Sesame - 2 चमचे
• आले लसूण पेस्ट / Ginger Garlic Past - 1 चमचा
• चिंचेचा कोळ / Tamrind Pest - 3/4 चमचे
• गुळ / Jaggery - 1/2 चमचे
• मीठ / Salt - ½ चमचा - चवीपुरतं
• बारीक चिरलेली कोथिंबीर / Fresh Coriander - 4/5 चमचे
• पाणी / Watet - गरजेपुरतं
• खाद्य तेल / Cooking oil - वड्या तळण्याकरता
#aluvadirecipe
#aluvadirecipeinmarathi
#aluvadi
#patrarecipe
#अळूवडी
#अळूवडीरेसिपीमराठी
#aluchivadi