🚔 पोलीस भरती 2026-27 | Target 90+ 🎯 | लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी 🔥 | निलेश देशपांडे सर
प्रज्ञावेध ॲकॅडमी, पुणे
0:00 / 0:00
🚔 पोलीस भरती 2026-27 | Target 90+ 🎯 | लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी 🔥 | निलेश देशपांडे सर
1 086 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
प्रज्ञावेध ॲकॅडमी, पुणे
751 подписчик
1 086 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
🚔 पोलीस भरती 2026-27 | Target 90+ Marks 🎯
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत 90+ गुणांचे लक्ष्य आहे? 💯 मग हे मार्गदर्शन सत्र तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे!
📚 निलेश देशपांडे सरांसोबत लेखी परीक्षेची तयारी करा!
या LIVE SESSION मध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी योग्य अभ्यासाचे नियोजन आणि सर्व विषयांच्या तयारीवर मार्गदर्शन मिळवा.
🎯 लेक्चरची माहिती
📌 विषय: पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन
👨🏫 मार्गदर्शक: निलेश देशपांडे सर
🕡 वेळ: रोज सायंकाळी 6:30 वाजता
🏆 लक्ष्य: Target 90+ Marks
🏫 प्रज्ञावेध अकॅडमी, पुणे
🔥 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे LIVE SESSION नक्की पाहा!
✅ व्हिडिओ LIKE करा
✅ चॅनेल SUBSCRIBE करा
✅ आपल्या मित्रांसोबत SHARE करा
🔔 पुढील लेक्चर्ससाठी NOTIFICATION ON करा!
💪 मेहनत तुमची, मार्गदर्शन योग्य दिशेने आणि लक्ष्य यशाचे!
#PoliceBharti2026 #PoliceBharti #पोलीसभरती