आज पोरीकडची आली बघायला ! आज लग्न जमणार ! 40 वर्षाचा झालो तव्हा पोरीवाली आली बघाला
Prasad Tole
0:00 / 0:00
आज पोरीकडची आली बघायला ! आज लग्न जमणार ! 40 वर्षाचा झालो तव्हा पोरीवाली आली बघाला
148 506 просмотров · 2 года назад
Prasad Tole
1,18 млн подписчиков
148 506 просмотров · 2 года назад
आज पोरीकडची आली बघायला ! आज लग्न जमणार !
या व्हिडिओमध्ये कोणाचे भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही हे व्हिडिओ आम्ही फक्त कॉमेडी पाठवा साठी बनवलेली आहे
आणि ते पण बनवायचा कारण म्हणजे माझी काकांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी माझ्या आमच्या शेजारणी त्यांची लय इच्छा होती की दादा आमच्या जोडीला व्हिडिओ बनव आमच्या जोडीला व्हिडिओ बनव त्याच्यामुळे जस्ट सुरू केला फक्त पोरीवाली बघायला येणार आहे आणि जसजशी आयडिया डोक्यातील तसतशी आम्ही शूटिंग चालू केली आणि हा शॉट पिक्चर आम्ही नॉर्मली बनवलेले तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करायला आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की अजून तुम्ही दुसरा पार्ट म्हणण्याची बनवा आम्ही नक्की तसं बनवू