Перейти к содержимому

सीजन 2 | एपिसोड 5 - मोठ्या माशांच्या शोधात | शेवटी मोठा मासा पकडला? 🐟🔥

Hook and Hunt India

0:00 / 0:00

सीजन 2 | एपिसोड 5 - मोठ्या माशांच्या शोधात | शेवटी मोठा मासा पकडला? 🐟🔥

186 просмотров · 4 дн. назад
Hook and Hunt India
266 подписчиков
186 просмотров · 4 дн. назад
🎣 मोठ्या माशांच्या शोधात | सीजन 2 एपिसोड 5 | शेवटी मोठा मासा पकडला? 🐟🔥 रोहू, कतला, मृगल, सिल्वर कार्प आणि महाशीर या मोठ्या माशांच्या शोधात सुरू झालेला आपला प्रवास आता पोहोचला आहे सीजन 2 च्या अंतिम टप्प्यावर! 🎣 दिवस 5 आणि 6 ला खूप प्रयत्न करूनही एकही मासा हाताला लागला नाही. 😔 पण आम्ही हार मानली नाही! दिवस 7 ला, म्हणजेच सीजन 2 च्या शेवटच्या दिवशी, अखेर आमच्या मेहनतीला यश मिळालं आणि तब्बल 3 मासे पकडण्यात यश आलं! 🔥🐟 या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: 🎣 मोठ्या रोहू, कतला, मृगल आणि सिल्वर कार्पचा शोध 🐟 कतला पकडण्यासाठी फीडरमध्ये कोणते आमिष वापरावे? 🔥 फीडर बait आणि मासे आकर्षित करण्याची पद्धत 💪 सलग दोन दिवस मासा न मिळाल्यानंतर सातव्या दिवशी मिळालेलं यश 🎬 मोठ्या माशांच्या शोधात – सीजन 2 चा अंतिम भाग! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि कमेंटमध्ये सांगा — तुम्हाला कोणता मोठा मासा पकडायला आवडेल: रोहू, कतला की महाशीर? 👇 ❤️ व्हिडिओ आवडल्यास LIKE करा, CHANNEL SUBSCRIBE करा आणि तुमच्या फिशिंग मित्रांसोबत SHARE करा! Instagram ID - https://www.instagram.com/hookandhunt... 📺 Hook and Hunt India — मोठ्या माशांच्या शोधात! #Fishing #CarpFishing #CatlaFishing #RohuFishing #HookAndHuntIndia#HookAndHuntIndia #Fishing #CarpFishing #CatlaFishing #RohuFishing #SilverCarp #MrigalFishing #MahseerFishing #FeederFishing #FishingBait #BigFish #FishingAdventure #MarathiFishing #IndianFishing #InSearchOfGiantsCatla feeder bait, feeder fishing method, feeder fishing for carp, best bait for Catla, Catla fishing bait, carp fishing bait India, homemade fishing bait, fishing groundbait, bait preparation for fishing, feeder cage fishing, carp bait recipe, fishing bait tips, bottom fishing for carp, fishing rig setup, fishing tackle India, fishing tips and tricks, how to catch Catla, how to catch big carp