🌸 ज्योतीचं केळवण ❤️ | मैत्री, प्रेम आणि सुंदर आठवणी 🫶🏻
ShrePras Unfiltered
0:00 / 0:00
🌸 ज्योतीचं केळवण ❤️ | मैत्री, प्रेम आणि सुंदर आठवणी 🫶🏻
250 просмотров · 13 дн. назад
ShrePras Unfiltered
140 подписчиков
250 просмотров · 13 дн. назад
❤️🌸 ज्योतीचं केळवण 🥹💍
माझ्या जिवलग मैत्रिणीच्या आयुष्यातील एक खास आणि सुंदर क्षण! 🫶🏻❤️
प्रेम, माया, हसणं, थोडे भावुक क्षण आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणी… 🥹💕
केळवण म्हणजे फक्त जेवण नाही, तर आपल्या माणसांवरचं प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा! 🌺✨
माझ्या ज्योतीच्या नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 💖👰🏻♀️
मैत्री अशीच कायम राहू दे… ❤️🧿
#JyotiChaKelvan #केळवण #KokaniKelvan #BestFriendWedding #MarathiVlog #MarathiReels #FriendshipGoals #WeddingVibes #MarathiTradition #KelvanCeremony #BestFriendForever #ShrePras