Перейти к содержимому

विरार: भाजप महिला सरपंचाच्या पतीने केली फायरिंग; आरोपी अटक!

HP Live News

0:00 / 0:00

विरार: भाजप महिला सरपंचाच्या पतीने केली फायरिंग; आरोपी अटक!

9 578 просмотров · 1 месяц назад
HP Live News
305 тыс. подписчиков
9 578 просмотров · 1 месяц назад
BJP Woman Sarpanch's Husband Arrested After Firing at Virar Resort विरारजवळील वसई तालुक्यातील कळंब येथील तुलसी रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भिवंडी तालुक्यातील कवाड खुर्द ग्रामपंचायतीच्या विद्यमान भाजप महिला सरपंचाच्या पती संदेश गुरव याने मद्याच्या नशेत बेकायदेशीर गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. मंगळवारी रात्री रिसॉर्टमध्ये पार्टी सुरू असताना गोळीबाराचा आवाज ऐकताच अर्नाळा सागरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला गोळीबार न झाल्याचे सांगण्यात आले, मात्र घटनास्थळी रिकामे काडतूस सापडल्यानंतर चौकशीत गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. वापरण्यात आलेले बेकायदेशीर गावठी पिस्तूल आरोपीकडे कसे आले, याचा तपास अर्नाळा सागरी पोलीस करत आहेत. 👉 HP LIVE NEWS ला Subscribe करा आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहा. विरार: भाजप महिला सरपंचाच्या पतीने केली फायरिंग; आरोपी अटक! #Virar #Vasai #ArnalaPolice #GunFiring #ResortFiring #MaharashtraNews #CrimeNews #BreakingNews #IllegalPistol #HPNews #MarathiNews #PoliceAction #BJP #VirarNews #VasaiNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...