Special Report|वेळीच सावध व्हा ! सतत मोबाईल,लॅपटॉपचा स्क्रीन बघता ? सतत स्क्रीन बघणं जीवावर बेतणार?
NDTV Marathi
0:00 / 0:00
Special Report|वेळीच सावध व्हा ! सतत मोबाईल,लॅपटॉपचा स्क्रीन बघता ? सतत स्क्रीन बघणं जीवावर बेतणार?
57 430 просмотров · 15 ч назад
NDTV Marathi
752 тыс. подписчиков
57 430 просмотров · 15 ч назад
ऑफिसमध्ये लॅपटॉप... घरी मोबाईल... आणि प्रत्येक कामासाठी स्क्रीन... आधुनिक जीवनशैलीचा हा भाग आता आरोग्यासाठी मोठा धोका ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. हालचालींचा अभाव, दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करणं आणि व्यायामाकडे दुर्लक्ष यामुळे काय परिणाम होतात पाहा आणि वेळीच सावध व्हा!
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews