Перейти к содержимому

Vikasach Khul | Official Music Video | Mahi Ghane | Rapboss Films And Music

Mahi Ghane

0:00 / 0:00

Vikasach Khul | Official Music Video | Mahi Ghane | Rapboss Films And Music

41 054 просмотра · 3 года назад
Mahi Ghane
14,2 тыс. подписчиков
41 054 просмотра · 3 года назад
'जंगलचा राजा' आणि 'बापमाणुस' ह्या गाण्यांना तुम्ही खुप प्रेम दिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद 🙏 आता आपण जरा विकासावर येऊ अन् विनाशकारी विकासाची शाळा घेऊ "विकासाचं खुळ" हे पर्यावरणावर प्रहार करणाऱ्या घातक विकासा विरुद्ध एक भाष्य आहे आणि ह्या गाण्यातून तुम्हाला ते पटेल हि अपेक्षा. Mahi ghane presents 'Vikasach Khul' (craze of development) rap song is here. 'Vikasach khul' is nothing but craze and madness of development which is destroying our environment and our roots. This is just a wake up song for those who are enjoying this crazy development. I hope you like this video and If you like this video then share to your friends, family and Colleagues. #Mahi #RFM Audio Credits: ARTIST/LYRICS: MAHI GHANE (Mahi G) MUSIC: RAPBOSS MIX & MASTER: SNOWBERRY STUDIOS Video Credits DIRECTOR and DOP: UMAKANT YELE EDIT/CC/DI/VFX: MAGICSTONE STUDIOS (Akash and Sudarshan) LINE PRODUCER : KRISHNA DHAPPADHULE PROJECT BY : RAPBOSS FILMS AND MUSIC PRODUCE BY : MAHI GHANE Special Thanks: लिंबाजी नागोबा फरकांडे रेखा संतोष शिंदे जयश्री फरकांडे लहु यशवंत शिंदे (घर) संतोष शिंदे(slider- lavnya studio) मु. पो. नेरे (शिंदेवस्ती) ता. मुळशी, जि. पुणे Lyrics: नमस्कार मंडळी आज पुन्हा विषयावर बोलू नेचर च करू कौतुक विकासाची पान खोलू काही काळापुर्वी माणसाची इतकीच गरज होती अन्न- वस्त्र एका छताखाली लाइफ सरत होती सरस होत प्रक्रिती अन् माणसाच नात पशु पक्षी प्राणी सारे एकोप्याने राहत मग आल विकासच खुळ केल निसर्गाला दूर पैश्याचा पूर माणुसकी झाली चुर शहरात आले लोंढे अन् वाहनांचा धूर नुसता धूर झाला development च्या नावाखाली महापूर आला पाण्याखाली गाव गेली गेला धुवून विकास झाली धरती भकास तेव्हा कुटे जरा माणसाला जाग आली अरे जान ठेवा निसर्गाची जरा काय झाली त्याची तऱ्हा  ओसाड झालं रान आणि सुकलेला झरा झाला समृद्धीचा मार्ग मोकळा, शेतकऱ्याला भोपळा मेट्रोची मोठी रांग, दिली निसर्गाला टांग अरे सांग अरे सांग अरे सांग सांग भोलानाथ  पाऊस खूप पडणारे प्रकृतीचा अती ऱ्हास ह्यांना खूप नडणारे लढणार नाही कोणी शेतकऱ्यासाठी प्रगतीच ढोंग अन् पिकाची केली मात अरे बास झालं विकासाचं खुळ, बास झालं विकासाचं खुळ, विकासाचं खुळ आलं केलं माणसाने निसर्गाला दूर अरे बास झालं विकासाचं खुळ, विकासाचं खुळ आलं केलं माणसाने निसर्गाला दूर अरे बास झालं विकासाचं खुळ, म्हणे दूरचा विचार करून दूर केलं रान तुम्ही Mall, metro, multiplex ne वाढवली शान तुम्ही ज्ञान पाझळून सोशल मीडिया वरती हवा Nature म्हणजे peace आधी झाड तुम्ही लावा अरे विसरलाना भावा याच मातीमध्ये खेळला तू प्रगतीला भाळून rat race मधे पळला तू जाळला तू कधीच तुझ्या आतल्या माणसाला पोकळ झालं nature तू तर रोबोट चा फॅन झाला आता तुझ्या GDP चा rank झाला मोठा पण oxygane च्या level साठी मोजतोय नोटा अरे छोटा झाला निसर्गाला जपणारा प्राणी Insta वर दिसणारी माणसं झाली शहाणी ज्यांनी ज्यांनी कोणी लावली ना निसर्गाची वाट विसरू नका निसर्ग पण करेल त्याचा घात आणि घात केला म्हणून तुम्ही सोडणार त्याला ह्याचे केले हाल आता चंद्रावर चला हां, प्रगतीचा मार्ग हा मार्ग नाही सोपा आणि चंद्रावर जाणाऱ्यांनो, आधी पृथ्वीला तर जपा आधी पृथ्वीला तर जपा... अरे बास झालं विकासाचं खुळ, विकासाचं खुळ आलं केलं माणसाने निसर्गाला दूर अरे बास झालं विकासाचं खुळ, विकासाचं खुळ आलं केलं माणसाने निसर्गाला दूर अरे बास झालं विकासाचं खुळ, बास झालं विकासाचं खुळ, बास झालं विकासाचं खुळ.. Mahi Ghane Follow us on Instagram-   / mahig_55   Facebook- https://www.facebook.com/mahi.ghane?m... Twitter-   / mahioriginal