Перейти к содержимому

कोणीही बनवू शकता! ❤️ 2 फूट Fur Woolen Rangoli | Easy Step by Step

Vidya Sarjerao shelar

0:00 / 0:00

कोणीही बनवू शकता! ❤️ 2 फूट Fur Woolen Rangoli | Easy Step by Step

122 294 просмотра · 2 недели назад
Vidya Sarjerao shelar
2,35 тыс. подписчиков
122 294 просмотра · 2 недели назад
🙏🏻OM SAI RAM 🙏🏻 कोणीही बनवू शकता! ❤️ 2 फूट Fur Woolen Rangoli | Easy Step by Step Fur Woolen पासून सुंदर 2 फूट फुलांची रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवण्याची पूर्ण Step by Step process या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. 🌸🧶 या रांगोळीमध्ये वेगवेगळ्या रंगांचे Fur Woolen वापरून आकर्षक Flower Design तयार केले आहे. ही रांगोळी दिवाळी, सण, घराची सजावट आणि Festival Decoration साठी उपयोगी आहे. ✨ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हालाही अशी सुंदर रांगोळी बनवून पहा. ❤️ 👍 Like करा 🔗 Share करा 🔔 Vidyas Crafting Channel Subscribe करा तुमचा एक Subscribe मला आणखी सुंदर DIY आणि Rangoli Video बनवण्यासाठी प्रेरणा देतो. ❤️ #FurWoolenRangoli #WoolenRangoli #2FeetRangoli #FlowerRangoli #DIYRangoli #RangoliDesign #FestivalDecoration #EasyRangoli #RangoliMaking #diy #readyrangoli #viral #viralvideo #trending #diwalidecor #craft #VidyasCrafting