बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी | परफेक्ट दिवाळी स्पेशल रेसिपी | Biscuit Style Crispy Shankarpali
Shreya CORNER
0:00 / 0:00
बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी | परफेक्ट दिवाळी स्पेशल रेसिपी | Biscuit Style Crispy Shankarpali
111 просмотров · 1 год назад
Shreya CORNER
1,11 тыс. подписчиков
111 просмотров · 1 год назад
🪔 बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी | परफेक्ट दिवाळी स्पेशल रेसिपी | Biscuit Style Crispy Shankarpali 🎉
नमस्कार🙏
श्रेया काॅर्नर मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत! आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि अगदी बिस्किटासारखी शंकरपाळी ही कशी बनवायची तेही अगदी मोजून मापून, सोप्या घरगुती साहित्य मध्ये. मैद्यला तुपाचे मोहन आणि खास लाटण्याची पध्दत यामुळे ही शंकरपाळी परफेक्ट बनते!
साहित्य ( Ingredients) :
मैदा - १/२ किलो ( कपाप्रमाणे ४ कप ) Maida
साखर - २०० ग्रॅम ( कपाप्रमाणे १ कप ) Sugar
तूप - ७० ग्रॅम ( कपाप्रमाणे १/३ कप ) Ghee
पाणी - गरजेनुसार ( १/४ कप ) Water
मीठ चिमूटभर A Pinch Of Salt
वेलची पावडर - १ चमचा Cardamom Powder
तळण्यासाठी तेल Oil For Frying
🎥 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाले :
साहित्य किलोच्या आणि कपाच्या प्रमाणात
मैद्यला तुपाचे मोहन कसे करावे
पीठ कसं मिळावे आणि लाटावं
तळण्याची योग्य ट्रिक
📌 हि शंकरपाळी तुम्ही दिवाळीला किंवा कधीही बनवा. सर्वांना आवडेल याची खात्री आहे.
संपूर्ण कृती दिलेली आहे- व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
दिवाळी साठी काही रेसिपी 👇
• दिवाळी फराळासाठी अगदी सोप्या पद्धतीने ओल्य...
• गूळ घालून बेसन लाडू रेसिपी | लाडू रवाळ आणि...
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा
💬 शंकरपाळी कशी झाली हे Comment मध्ये सांगा
🛎 अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसाठी श्रेया काॅर्नरला Subscribe करा
#शंकरपाळीरेसिपी #बिस्किटासारखीशंकरपाळी #ShankarpaliRecipe #मैद्याचीखुसखुशीतशंकरपाळी #पारंपारिकरेसिपी #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीस्पेशलरेसिपी #गोडधोड #मराठीरेसिपी #MaidaShankarpaliRecipe #IndianSweet #MarathiRecipe #CrispyShankarpali #TraditionalSnacks #DiwaliFaral #KhuskhishutShankarpali