गोदावरीचं पाणी नांदेडमध्ये शिरलं | Nanded Flood News
Saam TV News
0:00 / 0:00
गोदावरीचं पाणी नांदेडमध्ये शिरलं | Nanded Flood News
246 271 просмотр · 1 г. назад
Saam TV News
6,18 млн подписчиков
246 271 просмотр · 1 г. назад
गोदावरीचं पाणी नांदेडमध्ये शिरलं | Nanded Flood News
नांदेड जिल्ह्यात पावसानं वाताहत केलीय. गोदावरीसह उपनद्यांना मोठा पूर आलाय.गोदावरी नदीचे पाणी नांदेड शहरातील अनेक भागात शिरण्यास सुरुवात. गोदावरी आणि असना नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय.
आसना नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसलंय. विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडले. अडीच लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरूय..... HOLD FOR WKT याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी
Nanded flood, Godavari river, Asna river, Vishnupuri dam, heavy rainfall Maharashtra, flood situation Nanded, SAM TV exclusive, Sanjay Suryawanshi report
#NandedFlood #GodavariRiver #AsnaRiver #VishnupuriDam #MaharashtraRain #FloodSituation #SAMTV #BreakingNews