Перейти к содержимому

किचन मधील एक पदार्थ वापरा आणि पितळेचे दिवे सोन्यासारखे चमकवा l how to clean brass Diya instant

Samruddhi's kitchen katta

0:00 / 0:00

किचन मधील एक पदार्थ वापरा आणि पितळेचे दिवे सोन्यासारखे चमकवा l how to clean brass Diya instant

132 просмотра · 2 дня назад
Samruddhi's kitchen katta
12,7 тыс. подписчиков
132 просмотра · 2 дня назад
नमस्कार प्रेक्षक हो , आजच्या व्हिडिओमध्ये मी पितळेचे दिवे सोन्यासारखे चमकवण्यासाठी एक अतिशय सोपी , सिक्रेट घरगुती पद्धत शेअर केलेली आहे. यामध्ये महागाचे कोणती केमिकल आणि पितांबरी न वापरता घरात उपलब्ध असलेल्या फक्त एका पदार्थाने हे दिवे अगदी सोन्यासारखे उजळतात. तुम्हालाही सोपी घरगुती पद्धत जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा #cleaninghacks#homehacks#kitchenhacks#brasscleaninghacks#Diyacleaning#brassDiya#Pooja item #घरगुती उपाय #पितळेचे दिवे #पितळेचे दिवे स्वच्छ करण्याची पद्धत