'उगं बोलायला लावू नका,शांत बसा!',अमरसिंह पंडित धनंजय मुंडेंना बोलले? | Beed News | Dhananjay Munde
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
'उगं बोलायला लावू नका,शांत बसा!',अमरसिंह पंडित धनंजय मुंडेंना बोलले? | Beed News | Dhananjay Munde
43 311 просмотров · 7 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
43 311 просмотров · 7 ч назад
मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचारार्थ बीडमध्ये महायुतीची सभा पार पडली.कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,मंत्री पंकजा मुंडे,धनंजय मुंडेंची उपस्थिती होती.
त्यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांनी धनंजय मुंडे यांना खोचक टोले लगावलेत.