अस्सल मालवणी आणि गोमांतक जेवणासाठी "आशा लंच होम" | "Asha Lunch Home" Chivla Beach, Malvan
Malvani Life
0:00 / 0:00
अस्सल मालवणी आणि गोमांतक जेवणासाठी "आशा लंच होम" | "Asha Lunch Home" Chivla Beach, Malvan
121 737 просмотров · 1 год назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
121 737 просмотров · 1 год назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जाणार आहोत ते मालवण शहरातील चिवला बीच लगत असणाऱ्या आशा लंच होम येथे आणि मालवणी जेवणा बरोबर गोमांतक जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#konkan #malvanilife #fishing #fish #food #seafood #authentic #traditional #recipe #malvanirecipe #hotel #kitchen #testy #malvan #beach #youtuber #youtube #youtubeshorts
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...