Перейти к содержимому

स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त हार्मोनियम नोटेशन|swapnat aale majhya harmonium notation

Bhanudas Ramole सूर रत्न

0:00 / 0:00

स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त हार्मोनियम नोटेशन|swapnat aale majhya harmonium notation

15 551 просмотр · 5 л. назад
Bhanudas Ramole सूर रत्न
49,5 тыс. подписчиков
15 551 просмотр · 5 л. назад
नमस्ते मान्यवर, सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. नोटेशन मध्ये काही चुका असतील तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. संवादिनी वादन व गायन आपणास यावे त्याचा आनंद घेता यावा हाच उद्देश आपल्या चॅनलचा आहे. माझ्या चॅनल वर आपल्या सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळतो, आपल्या सूचनांचा आदर केला जातो. मी पण तुमच्या सारखाच या क्षेत्रात शिकावू उमेदवार, साधक आहे, मी गुरुजी, गुरुवर्य वा संगीत क्षेत्रातील विद्वान नाही, देवाच्या कृपेने मला समजते त्याप्रमाणे notation तयार करत असतो. म्हणून मी काढलेले notation प्रमाणित असेल असे मी अजिबात सांगत नाही. आपला प्रतिसाद वाचून मला समजले की आपणास मी काढलेले नोटेशन समजते व आपण हार्मोनियम वादनाला सुरुवातही केली आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरीक या notation मुळे संवादिनी वादन करत आहेत हे मला आपल्या कमेंट्स वरून कळते. आपला चॅनल कसा वुद्धिंगत होईल याबाबत आपल्या सूचना मला हव्या आहेत. आपले सहकार्य अनमोल आहे. काही बंधू भगिनी चॅनल पाहतात पण like वा subscribe करत नाही त्यांना कळकळीची विनंती आहे की आपण नक्की सहकार्य करावे. आपला हार्मोनियम मित्र, रामोळे भानुदास #स्वप्नात_आले_माझ्या_गुरुदेव_दत्त_हार्मोनियम_नोटेशन #माऊली_माऊली_माऊली_माऊली_रूप_तुझे_हार्मोनियम_नोटेशन #वाकून_टाक_सडा_राधे_जरा_हार्मोनियम_नोटेशन #विठ्ठलाच्या_पायी_वीट_झाली_भाग्यवंत_हार्मोनियम नोटेशन #पंढरीच्या_विटेवरी_देव_उभा_राहिला_नामदेव_महाराज_हार्मोनियम_नोटेशन #सबके_लिये_खुला_है_राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज_हार्मोनियम_नोटेशन #रूप_पाहता_लोचनी_सुख_झाले_हार्मोनियम_नोटेशन #नंदाचं_नंदन_अडवितो_अडरानी_गवळणी_हार्मोनियम_नोटेशन #विठ्ठल_पाहुणा_आला_माझ्या_घरा_हार्मोनियम_नोटेशन #पंढरीचा_विठ्ठल_कुणी_पाहिला_हार्मोनियम_नोटेशन #उभा_कसा_राहिला_विटेवरी_हार्मोनियम_नोटेशन #काय_चुकले_हो_स्वामी_समर्था_हार्मोनियम_नोट्स #भानुदास_रामोळे #सुधांशू_रामोळे #harmoniumnotation #bhanudasramole #bhaktigeet #bhajanitheka #kaychukalehoswamisamartha #चुंबळ_मोत्याची_डोईवर_पाण्याचा #bhanudasramole #sudhanshuramole #paulechalatipandharichivatharmoniumnotation #harmoniumnotes #harmoniumtutorials #harmoniyameasynotes #marathisuperhitabhanga #marathibhajan #marathibhaktigeet #sudhanshutabla #talkerava #thatkafi #komalgangharnishad #Vitthalbhajan #vitthalvarakari #varichibhajane #varkari #tablaharmonium #superhitmythologicalsong #pandharichavitthalkonipahilaharmoniumnotes #ubhakasarahilavitevariharmoniumnotation vitthalpahunaaalamajhyagharaharmoniumnotation #nandachnandanadvitoadranigaulaniharmoniumnotation #ruppahtalochniharmoniumnotation #sabkeliyekhulahaimandiryehamaraharmoniumnotation #pandharichyavitevaridevubharahila #sundartedhyanubhevitevariharmoniumnotation #vitthalachyapayiveetjhalibhagyavantharmoniumnotation #vakuntaksadagradhejaraharmoniumnotation #maulimaulimaulimauliruptujheharmoniumnotation #swapnataalemaajhyagurudevdattaharmoniumnotation