Перейти к содержимому

तुमची भाग्यरेषा तुमचे भाग्य - हस्तरेषाशास्त्रातील रहस्ये | ज्योतिषाचार्य श्री. हेमंत रणनवरे

Aadishakti Gurukul и Kundali Manthan Bhagyoday Jyotish

0:00 / 0:00

तुमची भाग्यरेषा तुमचे भाग्य - हस्तरेषाशास्त्रातील रहस्ये | ज्योतिषाचार्य श्री. हेमंत रणनवरे

257 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
Aadishakti Gurukul и Kundali Manthan Bhagyoday Jyotish
257 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
🌷आदिशक्ती वास्तु व ज्योतिष गुरूकुल आयोजित मोफत ऑनलाइन झूम व्याख्यानमाला – पुष्प ३६ 🌿 विषय : तुमची भाग्यरेषा, तुमचे भाग्य आपल्या हातातील भाग्यरेषा नेमकी काय सांगते? भाग्यरेषेचा जीवनावर, करिअरवर, आर्थिक प्रगतीवर आणि यशावर कसा प्रभाव पडतो? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय व अनुभवाधारित माहिती या विशेष व्याख्यानातून जाणून घ्या. 🎙️ वक्ते : ज्योतिषाचार्य श्री. हेमंत रणनवरे 📚 आयोजक : आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र, सासवड या व्याख्यानामध्ये आपण जाणून घ्याल : ✅ भाग्यरेषेचे महत्त्व ✅ भाग्यरेषेतील विविध चिन्हे व त्यांचे अर्थ ✅ भाग्यरेषेमुळे जीवनातील संधी व अडचणी ✅ हस्तरेषाशास्त्राविषयी उपयुक्त मार्गदर्शन 👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. तसेच नवीन व्याख्यानांची माहिती मिळवण्यासाठी Bell Icon नक्की दाबा. 🙏 धन्यवाद! 🔖 Hashtags #भाग्यरेषा #हस्तरेषाशास्त्र #Palmistry #Astrology #ज्योतिष #भाग्य #HemantRananavare #आदिशक्तीगुरुकुल #AdishaktiGurukul #ज्योतिषसंशोधनकेंद्र #MarathiAstrology #OnlineLecture #ZoomLecture #FreeLecture #PalmReading #FuturePrediction #SpiritualKnowledge #MarathiYouTube #सासवड #Jyotish