Перейти к содержимому

फलटण मधील श्रीकृष्ण मंदिर # फलटण Shre krishn mandir phaltan

पाऊल भटकंतीचं Paul Bhatkanticha

0:00 / 0:00

फलटण मधील श्रीकृष्ण मंदिर # फलटण Shre krishn mandir phaltan

7 345 просмотров · 2 года назад
पाऊल भटकंतीचं Paul Bhatkanticha
1,55 тыс. подписчиков
7 345 просмотров · 2 года назад
फलटण येथील एक मुक्कामी एक रात्र मुक्कामी असलेल्या श्रीकृष्ण मंदिर हे मंदिर बाबासाहेब मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे हे मंदिर शुक्रवार पश्चिम विभागात आहे तसेच बनगंगा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आहे या मंदिरामध्ये सर्वतीर्थ व पान फेकणे मंदिर असे सुद्धा म्हणतात या मंदिरामध्ये सर्व तीर्थ आहे हे मंदिर हे सिंघन राजाने बांधलेला उल्लेख आढळतो या ठिकाणी विराट नगरीचा राजा याच्या मुलीच्या लग्नासाठी जात असताना श्रीकृष्ण सुभद्रा अभिमन्यू याच ठिकाणी एक रात्र मुक्कामी थांबले होते आणि श्रीकृष्ण महाराजांनी या सर्व तीर्थामध्ये कर परजवळण होते आणि चक्रपाणि महाराजांनी हे येथे रोज दुपारी श्रीकृष्ण महाराजांची नामस्मरण किंवा पूजा करत होते म्हणून या ठिकाणी तिने अवतारांचा संबंध येतो तसेच श्रीराम यांनी या तीर्थाची निर्मिती केली आहे याच ठिकाणी श्रीराम ने आणि बांध मारून पाणी काढले https://www.facebook.com/krishna.sawa... #श्री कृष्ण मंदिर फलटण #श्री कृष्ण मंदिर फलटण #चक्रपाणि महाराज मंदिर फलटण #आबासाहेब मंदिर फलटण #जाळीचादेव मंदिर #रंग शिळा मंदिर फलटण #महानुभाव पंथ # #श्री राम मंदीर फलटण #महानुभाव पंथाची दक्षिण काशी #महानुभवपंथचे श्री दत्त मंदिर फलटण #Shri Ram Mandir phaltan #shri chakradhar swami mandir jalicha dev #फलटण दशिण काशी महानुभाव पंथश्री क्षेत्र फलटण फलटण मधील महानुभाव पंथ मंदिर #जाळीचा देव मंदिर #Shre krishn mandir phaltan