Перейти к содержимому

कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र, 23 सप्टेंबरपर्यंत तुफान पाऊस बरसणार?

BBC News Marathi

0:00 / 0:00

कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र, 23 सप्टेंबरपर्यंत तुफान पाऊस बरसणार?

196 487 просмотров · 8 часов назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
196 487 просмотров · 8 часов назад
राजस्थानच्या पश्चिमेच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 19 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. त्यामुळे पुढच्या 3-4 दिवसांत महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. पुढचे काही दिवस राज्यात कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिला आहे? कमी दाबाच्या क्षेत्राची काय स्थिती आहे? जाणून घेऊयात. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi