Перейти к содержимому

💙लाखों गटात नकोस राहू | एकीची ताकद दाव | जयभीम गीत | कवी किरण जाधव l गायक विनोद पाडमुख 💙

Kiran Jadhav – मराठी कविता & गीत

0:00 / 0:00

💙लाखों गटात नकोस राहू | एकीची ताकद दाव | जयभीम गीत | कवी किरण जाधव l गायक विनोद पाडमुख 💙

144 просмотра · 2 нед. назад
Kiran Jadhav – मराठी कविता & गीत
201 подписчик
144 просмотра · 2 нед. назад
🎵 गीत: लाखों गटात नकोस राहू एकीची ताकद, स्वाभिमान आणि जयभीम विचारांचा संदेश देणारं हे गीत मी मनापासून लिहिलं आहे. गीतकार / कवी – किरण जाधव गायक – विनोद पाडमुख 🎶 गीतातील संदेश — “लाखों गटात नकोस राहू, थोडं ध्यानात घे ना राव, बघ टीपुण बसलाय वैरी, त्याला एकीची ताकद दाव...” आपली एकी, स्वाभिमान आणि बंधुभाव कायम राहावा, हा या गीतामागचा संदेश आहे. व्हिडिओ आवडल्यास 👍 Like करा 🔁 Share करा 🔔 Channel Subscribe करा आणि तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की सांगा. जय भीम 💙 कवी किरण जाधव