Перейти к содержимому

कर्नाटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वावडं आहे? Chhatrapati Shivaji Maharaj | Lagavbatti

LagavBatti

0:00 / 0:00

कर्नाटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वावडं आहे? Chhatrapati Shivaji Maharaj | Lagavbatti

921 890 просмотров · 11 месяцев назад
LagavBatti
408 тыс. подписчиков
921 890 просмотров · 11 месяцев назад
कर्नाटकातील बंगळुरू मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर असं नाव होतं ते नाव बदलून आता या स्टेशनचं सेंट मेरी असे नामांतर होणार आहे..साहजिकच आहे यावरून महाराष्ट्रात संताप होतोय, नामांतरामुळे एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतोय.. कर्नाटकाला छ. शिवाजी महाराजांचं काय वावडं आहे ? कर्नाटकी लोकांमध्ये महाराजांबद्दल इतका मत्सर का? त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली कर्नाटकची मोहीम... नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.