श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ (संगमेश्वर )🙏 अप्रतिम निसर्ग आणि सुंदर डोंगर दरी धबधबे ❤️🙏#marleshwar
गावचा अतिश गोठल
0:00 / 0:00
श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ (संगमेश्वर )🙏 अप्रतिम निसर्ग आणि सुंदर डोंगर दरी धबधबे ❤️🙏#marleshwar
952 просмотра · 1 год назад
गावचा अतिश गोठल
2,61 тыс. подписчиков
952 просмотра · 1 год назад
नमस्कार मित्रांनो 🙏
पावसाचे दिवस आणि कोकणात फिरण्याची मज्जाच वेगळी. तर आमी गेलो मित्राच्या गावावरून ताम्हाणे (संगमेश्वर ), मार्लेश्वर ला चाललो. बाईक च प्रवास ताम्हाणे वरून 35 ते 40 किलोमीटर चा प्रवास आजू बाजूला हिरवळ आणि निसर्गाने लाभलेला डोंगर मस्त बघून मनात एक प्रेम निर्माण करणार वातावरण. आणि मार्लेश्वर ला गेलो तिथून पायथ्या पासून 500 पायऱ्या चढत मंदिर जवळ गेलो. शिवलिंग च दर्शन घेऊन मग आजू बाजूचा छान डोंगर आणि त्या डोंगरातून वाहणारे धबधबे बघून मोह आवरेना, छान असं मार्लेश्वर दर्शन झालं आणि मग दर्शन घेऊन परतीचा प्रवास केला. 🙏
धन्यवाद 🙏
#trending #viralvideo #video #travel #vlog #nature #kokan #shankarbhagwan #mahadev #maharashtra #sangmeshwar #marleshwar #nisarg