ओल्या खोबऱ्याची दोडक्याची भाजी | Dodka Sabzi Recipe | घरगुती भाजी #dodka #ridgeguard #marathirecipe
Geeta Cooking Channel
0:00 / 0:00
ओल्या खोबऱ्याची दोडक्याची भाजी | Dodka Sabzi Recipe | घरगुती भाजी #dodka #ridgeguard #marathirecipe
250 просмотров · 4 нед. назад
Geeta Cooking Channel
233 подписчика
250 просмотров · 4 нед. назад
ओल्या खोबऱ्याची दोडक्याची भाजी | Dodka Sabzi Recipe
नमस्कार! आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवली आहे ओलं खोबरं घालून चविष्ट दोडक्याची भाजी. घरच्या घरी सहज बनणारी ही भाजी रोजच्या जेवणासाठी एक छान पर्याय आहे. पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत नक्की करून बघा.
तुम्ही दोडक्याची भाजी कशी बनवता? कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि Geeta Cooking Channel ला सबस्क्राईब करा.
#DodkaSabzi #RidgeGourdRecipe #MarathiRecipe #MaharashtrianFood #GeetaCookingChannel #HomemadeFood #VegetableRecipe #IndianCooking #DailyCooking #RidgeGourd