Перейти к содержимому

Iran Currency Crisis: इराणी Rial कोसळला, युद्ध परवडेना, 350% महागाईचा दावा, भारतीय होतील अब्जाधीश

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Iran Currency Crisis: इराणी Rial कोसळला, युद्ध परवडेना, 350% महागाईचा दावा, भारतीय होतील अब्जाधीश

106 656 просмотров · 1 мес. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
106 656 просмотров · 1 мес. назад
पश्चिम आशियातील युद्धामुळे म्हणजे सध्या जे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे त्याला २८ ऑगस्टला ६ महिने पूर्ण होतील. मात्र या ६ महिन्यांच्या काळात इराण मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठे चढ-उतार सुरू असताना दुसरीकडे इराणचे राष्ट्रीय चलन 'रियाल'हे ऑगस्ट २०२६ मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर पोहोचलंय. यातील आपल्या भारतीयांच्या फायद्याची गोष्ट आहे की, भारतातला एखादा लखपती इराणमध्ये थेट अब्जाधीश होऊ शकणार आहे. याचं कारण देताना तीन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये तब्बल साडेतीनशे टक्के महागाई असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता इराणी चलनाची सध्या ऐतिहासिक घसरगुंडी पाहायला मिळतीय. तेव्हा अमेरिकेच्या तुलनेत इराणचे राष्ट्रीय चलन 'रियाल'किती खाली कोसळलं आहे, कच्च तेल विकण्यासाठी होर्मूझची सामुद्रधुनीसारखा हुकमी एक्का इराणकडे असताना इराणला कसा कचाट्यात सापडला आहे , यासोबतच युद्ध, महागाई आणि कमकुवत आर्थिक विकासाशी झुंज देत असताना इराणी रियालसमोर रुपया किती मजबूत झालाय, भारतीयांना अब्जाधीश होण्याची कशी संधी मिळाली आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #IranRial #IranCurrency #IranCurrencyCrisis #IranRialCrash #IranRialCollapse #IranianRial #IranianEconomy #IranEconomicCrisis #IranInflation #IranInflationCrisis #IranWar #USIranWar #IranIsraelWar #WestAsiaWar #StraitOfHormuz #HormuzStrait #CrudeOil #CrudeOilPrices #OilPrice #IranOil #IranOilExports #IranianCurrency #CurrencyCrisis #CurrencyCollapse #DollarVsRial #US Dollar #IndianRupee #RupeeVsRial #INRvsIRR #IndianRupeeStrong #IndiaIran #IndiaIranRelations #IranEconomy #EconomicCrisis #Inflation #InflationCrisis #DonaldTrump #TrumpIran #USSanctions #IranSanctions #IndianLakhpati #IndianBillionaire #BillionaireInIran #IranNews #WorldNews #IndiaNews #WestAsiaNews #GlobalEconomy #GlobalInflation #EconomicNews #FinancialCrisis #CurrencyDepreciation #CostOfLiving #IranEconomicNews The US-Iran war will complete six months on August 28, and Iran is facing a severe economic crisis. Its national currency, the rial, has fallen to a record low against the US dollar amid volatile crude oil prices, high inflation and weak economic growth. But here’s the interesting part for Indians: the sharp fall in the rial means an Indian lakhpati could potentially become a billionaire in Iran. So, how badly has the rial collapsed, why is Iran struggling despite controlling the strategic Strait of Hormuz, and how strong is the Indian rupee against the rial? Let’s find out.