वटपौर्णिमा २०२६ - परंपरा,🌸 महत्त्व आणि आमचा वटपूजेच💐
Atrangi karti
0:00 / 0:00
वटपौर्णिमा २०२६ - परंपरा,🌸 महत्त्व आणि आमचा वटपूजेच💐
975 просмотров · 4 мес. назад
Atrangi karti
124 подписчика
975 просмотров · 4 мес. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
सर्व विवाहित महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत आमच्या गावची पारंपारिक वटपौर्णिमा पूजा.
हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासमाधानासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात, त्याला सूत गुंडाळतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात.
या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
✨ वडाच्या झाडाची पारंपारिक पूजा कशी केली जाते?
✨ पूजेचे ताट आणि त्यातील साहित्याचे महत्त्व.
✨ गावाकडील सर्व महिला एकत्र येऊन साजरा केलेला हा सण आणि वटपूजेचा सुंदर अनुभव.
तुम्हाला आमचा हा वटपौर्णिमा विशेष ब्लॉग कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू don'टी!
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! ❤️
#TraditionalLook #NauvariSaree #AtrangiKarti #DailyVlog #MarathiCulture #TrendingVlog