जात्यावरील ओव्या मराठी#पारंपरिक जात्यावरील ओवी #
warhadi boli
0:00 / 0:00
जात्यावरील ओव्या मराठी#पारंपरिक जात्यावरील ओवी #
482 просмотра · 7 дн. назад
warhadi boli
776 подписчиков
482 просмотра · 7 дн. назад
जात्यावरील लोकगीते ही लोकगीते लग्नात हळद दळतात त्या दिवशी म्हणतात. यालाच वर्हाडी बोलीत वरनाचा, मानाचा दिवस असेही म्हणतात. अशा वर्हाडातील लोकगीतांचे संकलन रावसाहेब काळे यांनी मोठ्याप्रमाणात केले आहे.