Перейти к содержимому

गोविंदा आला रे आला! 🥳🪔 | दहीहंडी 2026 | युवकवलय | Dahi Handi 2026 | Rupesh Hodbe Vlogs

Rupesh hodbe

0:00 / 0:00

गोविंदा आला रे आला! 🥳🪔 | दहीहंडी 2026 | युवकवलय | Dahi Handi 2026 | Rupesh Hodbe Vlogs

612 просмотров · 9 дней назад
Rupesh hodbe
49 подписчиков
612 просмотров · 9 дней назад
गोविंदा आला रे आला! 🥳🪔 | दहीहंडी 2026 | युवकवलय | Rupesh Hodbe Vlogs दहीहंडी म्हणजे फक्त हंडी फोडण्याचा उत्सव नाही… तर एकजुटीची ताकद, मेहनत, विश्वास आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान! ❤️🔥 या दहीहंडीच्या मागे प्रत्येक गोविंदाची मेहनत, अनेक दिवसांचा सराव आणि एकमेकांना दिलेली साथ आहे. 💪🧡 स्पर्धा नाही कोणाशी, एकनिष्ठ आम्ही मंडळाशी… आम्ही युवकवलय वाले! 🔥🚩 एकाच ध्यास, एकच अभिमान, आमचं मंडळ, आमची शान! ❤️ या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: 🥁 दहीहंडीचा जल्लोष 🧑‍🤝‍🧑 गोविंदा पथक 🔥 मानवी मनोरे 🎉 उत्सवाचा थरार ❤️ मंडळाची एकजूट 🙏 आपली परंपरा, आपली संस्कृती व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍 करा, CHANNEL SUBSCRIBE 🔴 करा आणि तुमच्या मित्रांसोबत SHARE करा! 📸 Instagram: _vibe_with_kokan 🎥 RUPESH HODBE VLOGS जय श्रीकृष्ण 🙏🚩 गोविंदा आला रे आला! 🥳🔥 #DahiHandi #DahiHandi2026 #GovindaAalaRe #Govinda #Yuvakvalay #DahiHandiVlog #DahiHandiFestival #Janmashtami #Krishna #KrishnaJanmashtami #GovindaPathak #Maharashtra #MarathiVlog #MarathiYouTuber #MarathiVlogger #MumbaiDahiHandi #DahiHandiCelebration #Mandal #YuvakValay #RupeshHodbeVlogs #VibeWithKokan #MarathiCulture #MaharashtrianCulture #IndianFestival