प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ५- अंगात येणे म्हणजे काय?
Maha. Anis महा.अनिस
0:00 / 0:00
प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ५- अंगात येणे म्हणजे काय?
71 894 просмотра · 4 года назад
Maha. Anis महा.अनिस
8,44 тыс. подписчиков
71 894 просмотра · 4 года назад
प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.!
१९८९ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन व संघर्ष याद्वारे मोठी जनचळवळ उभारली. ही चळवळ चालविताना अंनिसचे प्रवर्तक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांकडून अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातील काही प्रश्न कुतूहलजनक, तर काही प्रश्न आक्षेप घेणारे किंवा गैरसमज निर्माण करणारे होते. अंनिसची भूमिका सर्वदूर पोहोचावी आणि चळवळी बाबतचे लोकमानसातील गैरसमज दूर व्हावेत या हेतूने ही प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ही ध्वनिचित्रफित निर्माण केली गेली आहेत. या निर्मितीच्या माध्यमातून डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचे जतन, प्रचार आणि प्रसार करता आले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
या ध्वनिचित्रफितीचे चित्रीकरण ८ एप्रिल २०१३ रोजी , पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात करण्यात आले आहे.
सहभाग : डॉ.नरेंद्र दाभोलकर, विनोद शिरसाठ
संकल्पना : गिरीश लाड
दिग्दर्शन : अमित अभ्यंकर
साभार : मॅग्नम ओपस
विचारण्यात आलेले प्रश्न !
१- वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १- वैज्...
२- अंनिसची चतुःसूत्री काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! २- अंनि...
३- श्रद्धा - अंधश्रद्धा म्हणजे काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ३- श्रद...
४- भूत म्हणजे काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ४- भूत ...
५- अंगात येणे म्हणजे काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ५- अंगा...
६- चमत्कार नसतोच का?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ६- चमत्...
७- चमत्कार सिद्धतेचे अंनिसचे आव्हान कोणते?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ७- चमत्...
८- फलज्योतिष शास्त्र का नाही?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ८- फलज्...
९- संमोहन म्हणजे काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ९- संमो...
१०- वास्तुशास्त्र म्हणजे काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १०- वास...
११- बुवाबाजी विरोधाची वैचारिक भूमिका
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ११- बुव...
१२- धर्माला प्रखर विरोध का?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १२- धर्...
१३- देवाला नकार का?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १३- देव...
१४- समाजसुधारकांचा वारसा
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १४- समा...
१५- नीतीने जगण्यासाठी अनीतीची शिकवण?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १५- नीत...
१६- उपासनेचे / धर्मपालनाचे व्यक्ती स्वातंत्र्य?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १६- उपा...
१७- अंधश्रद्धा निर्मूलन समिती तटस्थ म्हणजे काय?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १७- अंध...
१८- धर्मपालनात अंनिसचा हस्तक्षेप का?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १८- धर्...
१९- वारी बद्दल अंनिसची भूमिका?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १९- वार...
२०- बुवाबाबांकडे आजही रांग का?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! २०- बुव...
२१- देव हीच मोठी अंधश्रद्धा नाही का?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! २१- देव...
२२- बुवा बाबांचे समाजकार्य?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! २२- बुव...
२३- समितीचा हिंदू धर्माबद्दलच का बोलते?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! २३- समि...
२४- विज्ञान जेथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते का?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! २४- विज...
२५- अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सकारात्मक कि नकारात्मक?
• प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! २५- अंध...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
१२, तारांगण, युनायटेड वेस्टर्न बँक कॉलोनी, शाहूनगर, गोडोली, सातारा ४१५००१
मोबा- ९४२११२१३२८ | ८०८७८७६८०९
इमेल. mans.centralofficesatara@gmail.com
वेबसाईट-
https://antisuperstition.org
http://anisvarta.co.in
Hashtag's:- #सातारा, #satara, #महाअंनिस, #अंनिस, #mans, #MANS, #mans, #मअंनिस, #महाराष्ट्र, #maharashtra, #अंधश्रद्धा, #andhashraddha, #निर्मूलन, #nirmoolan, #समिती, #samitee, #डॉ_नरेंद्र_दाभोलकर, #dr_narendra_dabholkar, #वैज्ञानिक, #दृष्टीकोन, #फलज्योतिष, #शास्त्र, #मन, #मनाचे_आजार, #भुताचे_झपाटणे, #देवीचे_अंगात_येणे, #बुवाबाजी, #स्त्रिया, #श्रद्धा, #संमोहन, #हिंदू, #समाजकार्य, #वारी, #समाजसुधारकांचा, #वास्तुशास्त्र, #उपासना, #चमत्कार, #चतुःसूत्री, #विज्ञान, #प्रश्न, #तुमचा, #उत्तर, #दाभोलकरांचे