Перейти к содержимому

शेवटी माझ स्वप्न पूर्ण झालं!😭|ईतका महागडा माईक? 😱|Hollyland lark M2 Unboxing #viralvideo #dailyvlog

_ . vaishnavi vlog

0:00 / 0:00

शेवटी माझ स्वप्न पूर्ण झालं!😭|ईतका महागडा माईक? 😱|Hollyland lark M2 Unboxing #viralvideo #dailyvlog

74 просмотра · 1 день назад
_ . vaishnavi vlog
738 подписчиков
74 просмотра · 1 день назад
शेवटी माझ स्वप्न पूर्ण झालं!😭|ईतका महागडा माईक? 😱|Hollyland lark M2 Unboxing नमस्कार मित्रांनो! आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण शेवटी माझ ऐक स्वप्न पूर्ण झालं आहे! असं कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर ते पूर्ण आणि एवढ्या लवकर ते घेईल. आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे म्हणून मी खूप खुश आहे.तसचं मी माझ्या ब्लॉगसाठी Hollyland Lark M2 Wireless Mic घेतला आहे. ह्याच विषया वर आज आपल्या गप्पा रंगणार आहेत सोबतच मी माईकचे Unboxing करून बॉक्समध्ये काय काय आलं आहे ते दाखवलं आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बगा आणि तुमचा पाठिंबा आसचं सोबत कायम असू द्या!!! Video आवडल्यास Like 👍, Share 🤝आणि Subscribe 🔔करायला विसरू नका!. #mydream #marathivlogger #marathiblogger #मराठी #youtuberlife #creatorlife #vlogginggear #blessed #superhappy #grateful #hollyland #larkm2 #unboxingvlog #hollylandtech #wirelessmic #wirelessmicrophones #viralvideo #viralvlog #trendingvideo #vlog