PAVITRA Portal Convert Round 🔥 Cut Off कसा ठरतो ? | आरक्षण + Subject-wise Cut Off | निवडीचा नियम
Learn with Tushaar
0:00 / 0:00
PAVITRA Portal Convert Round 🔥 Cut Off कसा ठरतो ? | आरक्षण + Subject-wise Cut Off | निवडीचा नियम
6 199 просмотров · 6 дней назад
Learn with Tushaar
865 подписчиков
6 199 просмотров · 6 дней назад
PAVITRA Portal शिक्षक भरती – Convert Round संदर्भात या व्हिडिओमध्ये Cut Off आणि निवडीचा नियम सोप्या उदाहरणांसह समजून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये: ✅ आरक्षण / समांतर आरक्षणाचा Cut Off
✅ विषयाचा (Subject-wise) Cut Off
✅ दोन्ही Cut Off कसे पाहिले जातात?
✅ उमेदवाराचे गुण Cut Off पेक्षा जास्त असल्यास काय?
✅ एका Cut Off पेक्षा गुण कमी असल्यास काय?
✅ 70, 65 आणि 68 गुणांचे उदाहरण
✅ Convert Round मध्ये निवडीसाठी Cut Off चे महत्त्व
PAVITRA Portal शिक्षक भरतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा.
⚠️ निवड ही संबंधित अधिकृत नियम, प्रवर्ग, विषय, जागा आणि उपलब्ध Cut Off यानुसार ठरते.
#PavitraPortal #ShikshakBharti #ConvertRound #TeacherRecruitment #CutOff #SubjectWiseCutOff #MaharashtraTeacherBharti #ShikshakBharti2026