भाजणीची चकली | तेलकट, मऊ न पडणारी कुरकुरीत खुसखुशीत,काटेरी चकली | 1 kg खमंग चकली भाजणी | कृष्णाईगझने
Krushnai Gazane
0:00 / 0:00
भाजणीची चकली | तेलकट, मऊ न पडणारी कुरकुरीत खुसखुशीत,काटेरी चकली | 1 kg खमंग चकली भाजणी | कृष्णाईगझने
121 872 просмотра · 1 год назад
Krushnai Gazane
417 тыс. подписчиков
121 872 просмотра · 1 год назад
चकली भाजणी साठी साहित्य:
1 वाटी चणाडाळ
2 वाट्या तांदूळ
पाव वाटी साबुदाणा
पाव वाटी पोहे
4 चमचे/टिस्पून उडीद डाळ
4 चमचे/टिस्पून धणे
4 चमचे/टिस्पून जिरं
1 चमचा/टिस्पून ओवा
पीठ मळण्यासाठी साहित्य:
1 किलो भाजणीचे पीठ(8 वाट्या)
अर्धी वाटी तेल
पाव वाटी घरगुती लाल मसाला(मिरची पावडर)
पाव वाटी पांढरे तीळ
अर्धा चमचा हळद
1 चमचा ओवा
कोमट पाणी
चकली तळण्यासाठी तेल