यशस्वी व्हायचं असेल तर कोल्ह्यासारखं विचार करा! The Fox Mindset |
वाचनवेड - Beyond Words
0:00 / 0:00
यशस्वी व्हायचं असेल तर कोल्ह्यासारखं विचार करा! The Fox Mindset |
1 657 просмотров · 3 недели назад
वाचनवेड - Beyond Words
153 подписчика
1 657 просмотров · 3 недели назад
The Fox Mindset 🦊 | कोल्ह्यासारखं चतुर बना!
या व्हिडिओमध्ये आपण The Fox Mindset या पुस्तकातून मिळणाऱ्या हुशारी, रणनीती आणि चतुर विचारसरणीबद्दल जाणून घेणार आहोत.
कोल्हा फक्त ताकदीवर नाही, तर निरीक्षण, संयम, योग्य वेळ आणि रणनीती यांचा वापर करून परिस्थिती आपल्या बाजूने वळवतो. हीच विचारसरणी आपल्या आयुष्यात कशी उपयोगी पडू शकते, हे या Book Summary मध्ये सोप्या भाषेत समजून घेऊ.
या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळेल:
• चतुरपणे निर्णय कसे घ्यायचे
• प्रत्येक गोष्ट लगेच प्रतिक्रिया न देता कशी हाताळायची
• योग्य वेळेची वाट पाहण्याचं महत्त्व
• लोकांना आणि परिस्थितीला कसं समजून घ्यायचं
• ताकदीपेक्षा रणनीती का महत्त्वाची असते
• स्वतःमध्ये Fox Mindset कसा विकसित करायचा
जर तुम्हाला Self Improvement, Psychology, Mindset आणि Book Summaries आवडत असतील, तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा.
#TheFoxMindset #BookSummary #FoxMindset #MarathiBookSummary #SelfImprovement #Mindset #Marathi #SuccessMindset #Psychology