कोळी आगरी पद्धतीत पापलेट आणि हलव्याचे आंबट | Halwa Fish Curry | Paplet Fish Curry #GharchaSwaad
Gharcha Swaad
0:00 / 0:00
कोळी आगरी पद्धतीत पापलेट आणि हलव्याचे आंबट | Halwa Fish Curry | Paplet Fish Curry #GharchaSwaad
99 525 просмотров · 5 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
99 525 просмотров · 5 лет назад
Paplet Fish Curry | Halwa Fish Curry | पापलेट आणि हलव्याचे आंबट | Recipe By Gharcha Swaad
👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link - https://amzn.to/32xjp1D ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
पापलेटचे आंबट :-
साहित्य - २ ताजे मोठे पापलेट, ६/७ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, २½" आले, मूठभर कोथिंबीर, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १ tblsp कोकम आगळ, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम मिक्सरमध्ये मिरची, कोथिंबीर, आले आणि लसूण यांचं बारीक वाटण करून घ्यावं. तयार वाटण पापलेटच्या तुकड्यांवर घालावं आणि सोबत सर्व मसाले, आगळ आणि चवीनुसार मीठ घालून पापलेटच्या तुकड्यांना चांगलं लावून घ्यावं. त्यानंतर गरम तेलात मध्यम आचेवर ५/५ मिनिटे दोन्ही बाजूने टाळून घ्यावं.
हलव्याचे आंबट :-
साहित्य - १ किलो वजनाचा अख्खा हलवा मासा, ¼ कप भाजलेलं सुकं खोबरं, ¼ कप ओलं खोबरं, ३ हिरव्या मिरच्या, १२/१५ लसूण पाकळ्या, २" आले, ६/७ कोकम पाकळ्या किंवा २" चिंचेच्या गोळ्याचे पाणी, मूठभर कोथिंबीर, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp धणे पावडर, १ tsp हळद, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि ६ tblsp तेल.
Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
कृती - प्रथम हलव्या माशाचे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर सुकं खोबरं, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, मूठभर कोथिंबीर यांचे थोडे पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यावं. पातेल्यात तेल गरम करून वाटण २ मिनिटे परतावे. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला, हळद, धने पावडर घालून एकजीव करावं आणि वाटण, मसाले तेल सुटे पर्यंत परतून घ्यावं. ( वाटण कच्च राहिल्याच मसाल्याचा कच्चा सुगंध तसाच राहतो, त्यामुळे वाटण तेल सुटेपर्यंत शिजणे अत्यंत गरजेचं आहे. ) वाटनातून तेल सुटले कि त्यात हलव्या माशाचे तुकडे घालून एकजीव करावं. त्यांनतर यात पाणी, कोकम, चवीनुसार मीठ घालून पुन्हा हलक्या हाताने एकजीव करावं. आता गॅस मंद ठेवून १० ते १५ मिनिटे कालवणाला उकळी काढावी. हलवा मासा १० मिनिटांतच चांगला शिजतो, त्यामुळे १५ मिनिटांवर जास्त शिजवू नये. अन्यथा तुकडे खळून जातील. कालवण तय्यार झाल्यावर वर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावं.
#Halwafishcurry #papletfry #Papletcurry
╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...
If you liked the video, Please Like & Share.