दानशूर राजा अर्थात काली-बालीचा वध || पाटीलकीचा तमाशा || वगनाट्य | दापोली | २०२६ || Tamasha | Vagnaty
Kokani Ajay # कोकणी अजय
0:00 / 0:00
दानशूर राजा अर्थात काली-बालीचा वध || पाटीलकीचा तमाशा || वगनाट्य | दापोली | २०२६ || Tamasha | Vagnaty
1 185 просмотров · 6 месяцев назад
Kokani Ajay # कोकणी अजय
708 подписчиков
1 185 просмотров · 6 месяцев назад
दानशूर राजा अर्थात काली-बालीचा वध | पाटीलकीचा तमाशा | वगनाट्य | दापोली | २०२६ | Tamasha
नवतरुण सेवा मंडळ, कोळबांद्रे-दवंडेवाडी (रजि.)
|| आयोजित ||
•••• २०२६ ••••
: पाटीलकीचा तमाशा :
( धम्माल विनोदी, पौराणिक हृदयस्पर्शी, चित्तथरारक वगनाट्य )
: दानशूर राजा अर्थात काली-बालीचा वध :
लेखक/दिग्दर्शक :- श्री. गणेश शिवराम दवंडे (सिनेकलाकार)
जनतेचा रक्षणकता कसा असावा आणि जनतेच्या रक्षणासाठी
आपले आयुष्य दान कसे करावे ...
हे या वगनाट्यात राजा आणि युवराज यांच्या भूमीकेत दाखवले आहे. आणि जनतेला लुटनाऱ्या डाकूनी गावात घातलेला चित्तथरारक तांडव या वगनाट्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा आणि कोकणातील तमाशा मधल्या वगनाट्याचा आनंद घ्या 😊 😊
तमाशा हा महाराष्ट्राचा एक अत्यंत लोकप्रिय, पारंपारिक आणि प्रवाही लोकनाट्य आहे. हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ज्यामध्ये नृत्य, गायन आणि अभिनयाचा संगम असतो. यात प्रामुख्याने गण, गौळण, बतावणी आणि ऐतिहासिक/सामाजिक विषयांवर आधारित 'वग' (नाटिका) यांचा समावेश असतो. ढोलकी तालावर चालणाऱ्या या कलेत कलाकारांचे संवाद थेट प्रेक्षकांशी नाते जोडतात.
कोकणी तमाशा हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील एक पारंपारिक लोककला प्रकार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत, या लोककलेची मोठी परंपरा आहे.
: कोकणी तमाशाची वैशिष्ट्ये :
भाषा :- कोकणी तमाशात कोकणी बोली भाषेचा गोडवा आणि वापर प्रकर्षाने दिसून येतो.
वाद्ये :- ढोलकी आणि टाळ या वाद्यांचा प्रमुख वापर केला जातो.
गण-गौळण :- कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने (गण) होते, त्यानंतर गौळण सादर केली जाते.
वग (नाट्य) :- उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक विषयावर आधारित 'वग' सादर केला जातो, ज्यात स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले जाते.
सादरीकरण :- तमाशात पुरुष कलाकारच स्त्री भूमिका (स्त्रीवेषात) करतात.
: अत्यंत महत्वाची सुचना :
सदर व्हिडिओ पुर्ण काल्पनिक असून हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनविला आहे. यातील कथा आणि पात्र पुर्णतः काल्पनिक आहेत. कुणाच्याही भावना दुखाविण्याचा आमचा हेतू नाही. निव्वळ मनोरंजनासाठी हा व्हिडिओ पहावा.
धन्यवाद 🙏
विडीओ आवडल्यास
LIKE👍🏻 | COMMENT📩 | SHARE 📲 करा
आणि
#KokaniAjay #कोकणीअजय
या चॅनेल वर नवीन असल्यास चॅनेल आवर्जून
SUBSCRIBE ⛔- Hit Bell Icon🛎️
मंडळी व्हिडिओ ची लिंक फेसबुक आणि व्हाट्सएपच्या ग्रुप वर नक्की शेर करा 😊👍🤝🙏
#comedy #comedyfilms #comedyshorts #comedyshow #commdyvideo #friends #kokanicomedy #marathicomedy #marathicomedyreels #marathicomedyshorts
#तमाशा #tamasha #gaulanimarathi #gaulan #gaulani #tamasha2 #तमाशा #वगनाट्य #मराठी #मराठीतमाशा #कॉमेडी #कॉमेडी_वीडियो #कॉमेडी_विडियो
@KokaniAjay