Перейти к содержимому

कारल्याची भाजी सगळेच बनवतात एकदा माझ्या या पद्धतीने बनवून तर बघा नेहमीच बनवून खाल |Karlaychi Bhaji

SWAD AAPLYA GHARCHA

0:00 / 0:00

कारल्याची भाजी सगळेच बनवतात एकदा माझ्या या पद्धतीने बनवून तर बघा नेहमीच बनवून खाल |Karlaychi Bhaji

659 952 просмотра · 4 мес. назад
SWAD AAPLYA GHARCHA
74,4 тыс. подписчиков
659 952 просмотра · 4 мес. назад
कारल्याची भाजी सगळेच बनवतात एकदा माझ्या या पद्धतीने बनवून तर बघा नेहमीच बनवून खाल |Karlaychi Bhaji साहित्य व प्रमाण एक पाव कारली दोन मोठे कांदे बारीक चिरलेले सात ते आठ लसूण पाकळ्या चे काप आलं अर्धा इंच जिरे एक चमचा अर्ध्या लिंबाचा रस साखर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा लाल तिखट चवीनुसार शेंगदाण्याचं जाडसर कूट दोन ते तीन चमचे मीठ चवीनुसार कढीपत्त्याची पाने कोथिंबीर बारीक चिरलेली तेल #bhaji #bhajirecipe #karlaychibhaji #bittergourd #marathirecipe #dinnerrecipe #karela #swadaapalyagharcha