Перейти к содержимому

श्री गुरुचरित्र अध्याय २९ | भस्ममहिमा | वामदेव ऋषी व ब्रह्मराक्षसाची कथा | श्री गुरुदेव दत्त

GuruLeelAmrut Saar

0:00 / 0:00

श्री गुरुचरित्र अध्याय २९ | भस्ममहिमा | वामदेव ऋषी व ब्रह्मराक्षसाची कथा | श्री गुरुदेव दत्त

105 просмотров · 4 дн. назад
GuruLeelAmrut Saar
293 подписчика
105 просмотров · 4 дн. назад
।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏🏻 श्री गुरुचरित्रातील अध्याय एकोणतीस — भस्ममहिमा या अध्यायात वामदेव ऋषी आणि ब्रह्मराक्षसाची अद्भुत कथा सांगितली आहे. वामदेव ऋषींच्या अंगाला लागलेल्या पवित्र भस्माच्या स्पर्शाने ब्रह्मराक्षसाला आपल्या पूर्वजन्मांची स्मृती प्राप्त होते. त्याला आपल्या कर्मांची जाणीव होते आणि तो वामदेव ऋषींच्या चरणी शरण जातो. यानंतर वामदेव ऋषी भस्माचा महिमा, भस्मधारण, त्रिपुंड्र आणि रुद्राक्षाचे महत्त्व सांगतात. या अध्यायात भस्माच्या महिमाशी संबंधित विविध कथा देखील वर्णन केल्या आहेत. श्री गुरुचरित्रातील या सुंदर अध्यायाचा मराठी भावार्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 🙏🏻 आपल्या सनातन संस्कृतीतील कथा आणि ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तुमचा एक Like माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Channel ला Subscribe करा आणि Comment मध्ये लिहा — “श्री गुरुदेव दत्त” 🙏🏻 जर तुम्हालाही दत्त संप्रदायातील श्री स्वामी महाराज किंवा दत्तगुरूंची एखादी अनुभूती अथवा प्रचिती आली असेल, तर ती माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏🏻 #श्रीगुरुचरित्र #अध्यायएकोणतीस #भस्ममहिमा #वामदेवऋषी #ब्रह्मराक्षस #विभूतीमहिमा #त्रिपुंड्र #रुद्राक्ष #श्रीगुरुदेवदत्त #नरसिंहसरस्वती #दत्तगुरू #दत्तसंप्रदाय #गुरुचरित्र #दत्तभक्ती #मराठीभक्ती