Перейти к содержимому

शेजारीण मैत्रीण नव्हे, नोकर समजत होती ll हृदयस्पर्शी कथा ll Haert Touching Story ll moralstory ll

Aaru Marathi Toons

0:00 / 0:00

शेजारीण मैत्रीण नव्हे, नोकर समजत होती ll हृदयस्पर्शी कथा ll Haert Touching Story ll moralstory ll

19 933 просмотра · 3 недели назад
Aaru Marathi Toons
13,2 тыс. подписчиков
19 933 просмотра · 3 недели назад
शेजारीण मैत्रीण नव्हे, नोकर समजत होती ll हृदयस्पर्शी कथा ll Haert Touching Story ll moralstory ll श्रीमंतीच्या चमकधमकीने प्रभावित झालेली एक सून आपल्या घराकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करू लागते. शेजारीणीला मैत्रीण समजून ती तिची मनापासून मदत करते, पण एका पार्टीत तिला समजते की जिच्यावर ती विश्वास ठेवत होती, ती तिला फक्त स्वतःची मदतनीस समजत होती. त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे तिला नात्यांची खरी किंमत समजते. शेवटी एका वृद्ध काकूंच्या आयुष्याची वेदनादायक कहाणी सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणते. ही कथा शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या कुटुंबासोबत जरूर शेअर करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा. 💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की लिहा. 🔔 अशाच हृदयस्पर्शी मराठी कथांसाठी Channel Subscribe करा. #MarathiStory #मराठीकथा #HeartTouchingStory #MoralStory #FamilyStory #EmotionalStory #MarathiKahani #InspirationalStory #SasuSunStory #MarathiStories