आपुलिया हिता जो असे जागता ।धन्य माता पिता तयाचिया || मराठी अर्थ | श्रीसार्थ तुकाराम गाथा #राष्ट्रसंत
Shriram Shaktipith Sansthan
0:00 / 0:00
आपुलिया हिता जो असे जागता ।धन्य माता पिता तयाचिया || मराठी अर्थ | श्रीसार्थ तुकाराम गाथा #राष्ट्रसंत
9 366 просмотров · 2 года назад
Shriram Shaktipith Sansthan
22 тыс. подписчиков
9 366 просмотров · 2 года назад
आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।
तयाचा हरीख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण ।
अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥
श्रीसार्थ तुकाराम गाथा
गुरुदेवांचे शिष्यांना मार्गदर्शन व मराठी विश्लेषण
#राष्ट्रसंत #स्वामीसोमेश्वरानंदसरस्वती #shriramshaktipithsansthan #motivation #मार्गदर्शन #shortvideo #तुकारामगाथा
Subscribe to our YouTube channel here: / @shriramshaktipithsansthan
Media Handles:
Facebook: / shriramshaktipith.santhan.3
Twitter: / sansthanshriram
Instagram: / shriramshaktipithsansthan
Our Websites:
http://shriramshaktipith.in/
https://bscksanstha.com/
#shriramshaktipithsansthan #श्रीरामशक्तिपीठसंस्थान #राष्ट्रसंत #स्वामीसोमेश्वरानंदसरस्वती