Перейти к содержимому

Nana Patekar Farmhouse :ट्रॅक्टर चालवणारे नाना, 27 एकर जमीन अन् शेती! नानांचं खरं आयुष्य कसं होतं?

LagavBatti

0:00 / 0:00

Nana Patekar Farmhouse :ट्रॅक्टर चालवणारे नाना, 27 एकर जमीन अन् शेती! नानांचं खरं आयुष्य कसं होतं?

71 968 просмотров · 7 часов назад
LagavBatti
415 тыс. подписчиков
71 968 просмотров · 7 часов назад
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या साध्या जीवनशैलीचीही चर्चा होत आहे. पुण्याजवळ खडकवासला परिसरातील त्यांचं 27 एकरांचं फार्महाऊस त्यांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याची जागा होतं. सात खोल्या, मोठा हॉल, टेराकोटा फ्लोअरिंग, लाकडी रचना, प्रशस्त वरांडा आणि आजूबाजूची हिरवाई अशी या फार्महाऊसची साधी आणि पारंपरिक रचना होती. या जागेत नाना केवळ आराम करत नव्हते, तर प्रत्यक्ष शेतीही करत होते. गहू, तांदूळ, बाजरी, कांदा, लसूण आणि विविध भाज्यांची लागवड इथे केली जात असल्याचं रिपोर्ट्समध्ये नमूद आहे. फार्मवर गायी, बैल आणि कुत्र्यांसह अनेक प्राणीही होते. कोविडच्या काळात नानांनी मोठा वेळ याच ठिकाणी घालवला होता. आज त्यांच्या निधनानंतर याच फार्महाऊसवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईतील साधं 750 स्क्वेअर फुटांचं घर, गोव्यातील निवासस्थान आणि पुण्यातील हे फार्महाऊस पाहिलं तर नानांचा पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा साधेपणाला दिलेला मान दिसून येतो. #NanaPatekar #NanaPatekarFarmhouse #LagavBatti #NanaPatekar #NanaPatekarFarmhouse #NanaPatekarPune #NanaPatekarProperty #NanaPatekarFarming #NanaPatekarLifestyle #NanaPatekarHouse #NanaPatekarFarm #NanaPatekarDeath #NanaPatekarLastRites #NanaPatekarLegacy #Khadakwasla #PuneFarmhouse #Pune #MarathiActor #BollywoodActor #MarathiCinema #NanaPatekarFans #Maharashtra #LagavBatti नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.