Перейти к содержимому

वदळी | सुंदरी | पचवणी – खरी गावरानी चव | अस्सल ग्रामीण शैलीत तयार केलेल्या बोकड वदळी ची खरी चव

Explore Food and Destination

0:00 / 0:00

वदळी | सुंदरी | पचवणी – खरी गावरानी चव | अस्सल ग्रामीण शैलीत तयार केलेल्या बोकड वदळी ची खरी चव

49 просмотров · 1 месяц назад
Explore Food and Destination
58 подписчиков
49 просмотров · 1 месяц назад
🔥 वदळी | सुंदरी | पचवणी – खरी गावरानी चव | अस्सल ग्रामीण शैलीत तयार केलेल्या बोकड वदळी ची खरी चव🌶️🍲 आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत गावाकडच्या अस्सल चवीने भरलेले तीन खास पदार्थ – वदळी, सुंदरी आणि पचवणी. चुलीवर बनवलेला हा पारंपरिक स्वयंपाक, घरगुती मसाले आणि गावरान पद्धतीमुळे प्रत्येक घासाची चव अविस्मरणीय बनते. जर तुम्हाला गावाकडचे जेवण, पारंपरिक रेसिपी आणि चुलीवरील स्वयंपाक आवडत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा. 💬 तुमचा आवडता पदार्थ Comment मध्ये सांगा. 📢 मित्रांसोबत Share करा. 🔔 अशाच गावरान रेसिपीसाठी Channel Subscribe करा. धन्यवाद! ❤️ Keywords वदळी रेसिपी सुंदरी रेसिपी पचवणी रेसिपी गावरानी चव चुलीवरील स्वयंपाक Marathi Food Village Cooking Traditional Maharashtrian Food Spicy Village Food Non Veg Marathi Recipe Authentic Village Recipe Maharashtra Traditional Food Rural Cooking India Homemade Marathi Food Marathi Cooking Channel ExploreFoodandDestination