आम्ही नवीन घरात राहायला जात आहोत 😍 सामान उतरवताना खूप हाल झाले 🥺 | New Home Shifting Vlog
Sandip Poonam vlog
0:00 / 0:00
आम्ही नवीन घरात राहायला जात आहोत 😍 सामान उतरवताना खूप हाल झाले 🥺 | New Home Shifting Vlog
10 148 просмотров · 1 дн. назад
Sandip Poonam vlog
10,5 тыс. подписчиков
10 148 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मित्रांनो ❤️
आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही नवीन घरात राहायला जात आहोत. 🏠 नवीन घरात जाण्याचा आनंद तर खूप आहे, पण घरातील सर्व सामान उतरवताना आमचे किती हाल झाले हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. 🥺
नवीन घर, नवीन सुरुवात आणि आयुष्यातील एक नवीन प्रवास! ❤️
आमचा हा नवीन प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद! 🙏
#NewHome #HomeShifting #MarathiVlog #DailyVlog #SandipPoonamVlog#NewHome #NewHouse #HomeShifting #MarathiVlog #DailyVlog #MarathiFamilyVlog #SandipPoonamVlog #NewBeginning #FamilyVlog #PoonamVlog #घर #नवीनघर #MarathiYouTuber