Перейти к содержимому

बैलगाडी कशी बनवतात - भाग २ | कारागीर-विष्णू जयवंत थोरात | Khillar Maharashtrachi Shaan | 2020

Khillar Maharashtrachi Shaan

0:00 / 0:00

बैलगाडी कशी बनवतात - भाग २ | कारागीर-विष्णू जयवंत थोरात | Khillar Maharashtrachi Shaan | 2020

113 063 просмотра · 5 лет назад
Khillar Maharashtrachi Shaan
628 тыс. подписчиков
113 063 просмотра · 5 лет назад
★बैलगाडी बनवणाऱ्याचे नाव: ★विष्णू जयवंत थोरात ★गाव: टेकवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ★फोन: 9975265700, 8767548656 नमस्कार मंडळी ! कालच्या भागात आपण बैलगाडीच्या सर्व भागांना काय काय नावे आहेत याबाबद्दल माहिती पहिली, पण आजच्या भागात आपण बैलगाडी अजून बारकाईने पाहणार आहोत, ती बांधणार\जोडणार आहोत. आजचा भाग हा एक तासा पेक्षा जास्त आहे, जर तुमहाला हा भाग एका वेळेस संपूर्ण पाहता नाही आला, तर थोडा थोडा करून पहा, पण नक्की पहा, कारण ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेच घरबसल्या पाहायला मिळणार नाही. आणि खिल्लार क्षेत्रात असाल, नसाल, शेतकरी असाल, तर तुमहाला ही महत्वपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी आपल्या सर्वांचा लाडका चॅनेल subscribe आता लगेच करा, आणि बेल आयकॉन दाबून सर्व update रोजच्या रोज घ्या. आमची संपूर्ण भारतातील हॉटेल व्यावसायिकांना, बांधकाम व्यावसायिक, तसेच ज्यांना शक्य आहे त्या सर्वाना एक आग्रहाची विनंती आहे की, जर तुम्ही तुमच्या हॉटेल किंवा व्यवसायाच्या जागी किंवा घराच्या गार्डन मध्ये ही बैलगाडी बनवून घ्या, एक नक्की सांगतो कि तुमच्याकडे लोकांचा येण्याचा कल हा खूप जास्त वाढेल. ही बैलगाडी तुमच्या हॉटेल मधील सेल्फी पॉईंट बनू शकते, जेणेकरून लोकं वारंवार तुमच्याकडे येतील, कि ज्याचा फायदा तुमहाला भरपूर होईल. या बैलगाडीचे नक्षीकाम पाहून तुम्ही नक्कीच याच्या प्रेमात पडाल यात कोणतीही शंका नाही आणि आपली परंपरा व संस्कृतीचा एक भाग असलेली लाकडी बैलगाडी देखील जपली जाईल. चला पाहूया अधिक माहिती आजच्या भागात ★Kiga Icecream & Snacks Kalbhorwada, on Pune-Solapur Highway, Kunjirwadi. Taluka-Haveli, Dist-Pune. Maharashtra. ★  / kiga-icecream-and-snacks-kunjirwadi-107248...   👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com Our Facebook official page👇   / khillarmaharashtrachishaan   Instagram Official page 👇 https://www.instagram.com/khillar_mah... TikTok Official page 👇 https://vm.tiktok.com/nWUd2W/ Official YouTube CHANNEL SUBSCRIBE👇    / khillarmaharashtrachishaan   #khillarMaharashtrachiShaan ***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!