Перейти к содержимому

२२,००६ कोटींच्या दाव्यापुढे फक्त ६.५ कोटींचे सेटलमेंट?

EG News, India

0:00 / 0:00

२२,००६ कोटींच्या दाव्यापुढे फक्त ६.५ कोटींचे सेटलमेंट?

2 138 просмотров · 2 недели назад
EG News, India
342 тыс. подписчиков
2 138 просмотров · 2 недели назад
सामान्य माणसाने बँकेचे काही हजार रुपयांचे कर्ज थकवले, तर नोटिसा, रिकव्हरी आणि कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. पण मोठ्या कॉर्पोरेट कर्जांच्या प्रकरणात ‘Haircut’ आणि ‘Settlement’ कसे काम करतात? या व्हिडिओमध्ये आपण सुभाष चंद्रा आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित NCLT प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. बँकांनी केलेला दावा, ₹22,006 कोटींची रक्कम, ₹6.5 कोटींचा प्रस्ताव, Personal Guarantee, IBC आणि NCLT प्रक्रिया यामागचे कायदेशीर आणि आर्थिक वास्तव सोप्या भाषेत समजून घेऊ. तसेच या निर्णयावर राहुल गांधी, जयराम रमेश आणि विजय मल्ल्या यांनी केलेल्या सार्वजनिक प्रतिक्रियाही पाहणार आहोत. त्याचबरोबर सुभाष चंद्रा यांच्या कार्यालयाकडून मांडण्यात आलेली दुसरी बाजू आणि ₹22,000 कोटींच्या आकड्यामागील स्पष्टीकरण देखील समजून घेऊ. #SubhashChandra #NCLT #IBC #Zee #EsselGroup #BankLoan #LoanSettlement #Haircut #22ThousandCrore #RahulGandhi #VijayMallya #IndianBanking #BusinessNews #MarathiNews #मराठी