Перейти к содержимому

माझी चित्रकला - श्री. सुभाष गोंधळे (चित्रकार)

JeevanVikasMandalNirmal

0:00 / 0:00

माझी चित्रकला - श्री. सुभाष गोंधळे (चित्रकार)

56 просмотров · 8 дн. назад
JeevanVikasMandalNirmal
8 подписчиков
56 просмотров · 8 дн. назад
जीवन विकास मंडळ संचलित कलाक्रीडा विभागाद्वारे तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन रविवार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले होते. प्रमुख अतिथि सन्मा. श्री. सुभाष गोंधळे सरांनी उपस्थित स्पर्धकांना माझी चित्रकला ह्या विषयांवर मार्गदर्शन केले. चार गटांत तीन टप्प्यात पार पाडलेल्या ह्या स्पर्धेत एकूण १२६ स्पर्धकांनी भाग घेतला. अंतिम फेरीत चार गटांत एकूण ५७ स्पर्धकांची निवड करण्यात आली. चारही गटांत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ चित्रांची निवड करण्यात आली.