पंढरपूर वारीचं गुपित: लाखो लोकांचं व्यवस्थापन होतं कसं..? | Management Case Study
ग्रंथप्रेमी
0:00 / 0:00
पंढरपूर वारीचं गुपित: लाखो लोकांचं व्यवस्थापन होतं कसं..? | Management Case Study
8 977 просмотров · 1 месяц назад
ग्रंथप्रेमी
49 тыс. подписчиков
8 977 просмотров · 1 месяц назад
आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं?
पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या पुत्रांनी सुरू केली हे किती जणांना ठाऊक आहे? ज्ञानोबा-तुकोबांच्याही आधीपासून वारी चालत आली आहे, नामदेवांचे तब्बल ४० अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात विराजमान आहेत — आणि जगाला व्यवस्थापनाचे धडे देणारे मुंबईचे डबेवाले मुळात वारकरीच आहेत!
या वारी विशेष भागात संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. रूपाली शिंदे वारीचं अंतरंग उलगडले आहे — ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेला तत्त्वज्ञानाचा पाया, नामदेवांनी उभी केलेली कीर्तन-अभंगांची प्रसारयंत्रणा, विठ्ठल म्हणजे नेमका कोण या वादाचं अभ्यासपूर्ण उत्तर, आणि हैबतबाबा आरफळकरांनी वारीला लावलेली अशी शिस्त, जी आजही जशीच्या तशी चालते आहे.
This episode uncovers how the grand Pandharpur Wari, involving 13 lakh devotees walking hundreds of kilometres, operates flawlessly with zero mishaps and absolute human discipline without any high-tech systems. Through an insightful conversation with saint-literature expert Dr Rupali Shinde, we explore its 700-year-old history, Mauli's practical philosophy of 'Karmayog', and the brilliant management science behind the pilgrimage.
Guest Suggestion Form - https://docs.google.com/forms/d/e/1FA...
Credits:
Guests: Dr. Rupali Shinde ( प्रोफेसर, संत साहित्य अभ्यासक, लेखिका )
Hosts: Niranjan Medhekar ( Podcaster, Author )
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Disclaimer: This content is intended for general information and educational purposes only and does not constitute professional or expert advice. The views expressed by guests are their own and do not reflect those of the platform. The platform does not independently verify statements made by guests. Viewers are encouraged to do their own research before acting on anything discussed. Our sole aim is to inform, educate, and empower viewers.
This content is not intended to defame, misrepresent, or harm any individual, organisation, caste, religion or entity. If you believe any content is inaccurate or infringes your rights, please email contact@granthpremi.com (Subject: FEEDBACK) and we will review it promptly and resolve it amicably.
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: / granthpremi
Facebook: / granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV...
Email: contact@granthpremi.com
#PandharpurWari #wari #DrRupaliShinde #Granthpremi
Connect with Dr. Rupali Shinde
Instagram: / rupali_shinde100
00:00 - Introduction & The 700-Year History of Pandharpur Wari
03:41 - The 4 Main Types of Wari & Seasonal Connections
06:40 - How Wari Differs from Other Religious Pilgrimages
09:03 - The Origins & Grand Evolution of the Palkhi Tradition
14:21 - The History & Legends of the Viththal Idol
18:07 - Dnyaneshwar Mauli’s Revolutionary Concept of 'Karmayog'
26:25 - Swadharma: Dissolving Ego through Fair Business and Devotion
30:51 - How 'Phad' & 'Dindi' Systems Built a Social Institution
32:29 - Saint Namdev’s Journey to Punjab & The Guru Granth Sahib
35:23 - Unfiltered Devotion: Freedom of Dialects & Absence of Censorship
41:43 - The Management Science (व्यवस्थापन शास्त्र) Behind Managing Millions
45:22 - The Strict Discipline Introduced by Haibatraobaba Arphalkar
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.