Перейти к содержимому

कर्नाळा किल्ला l KARNALA FORT l भोर घाटाचा पाहारेकरी

Nomad Umakant Gole

0:00 / 0:00

कर्नाळा किल्ला l KARNALA FORT l भोर घाटाचा पाहारेकरी

356 просмотров · 8 дней назад
Nomad Umakant Gole
385 подписчиков
356 просмотров · 8 дней назад
नमस्कार मित्रांनो 🙏🏻 आज सह्याद्री व गड किल्ल्यांची भ्रमंती करत आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असणाऱ्या कर्नाळा किल्ल्यासाठी. महाराष्ट्रातील पहिल्या कर्नाळा bird sanctuary मध्ये असणारा हा किल्ला ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या फार महत्वाचा किल्ला आहे. मुंबई - गोवा highway वरून दिसणारा ह्या किल्याचा अंगट्या सारखा सुळखा ज्याला पांडुचा बुरुज म्हणून ओळखले जाते लक्ष वेधून घेतो. #pune #panvel #karnala #maharashtragadkille #nature #peace #mountains #river #sahyadri #beutifull #pune SUBSCRIBE TO OUR CHANNEL= JOIN ME ON INSTAGRAM   / nomad_umakant   ह्या YTchannel चा उद्देश हा भारतातील पुरातन वास्तूंचे, गड -किल्ल्यांचे व सह्याद्री चे सुंदर दर्शन तुम्हाला घडवणे व त्यासंबंधी माहिती तुम्हा पर्यंत पोहचवणे आहे. तरी नकळत चुकीचा इतिहास अथवा कोणाची भावना दुखावली गेली असेल तर channel क्षमस्व 🙏🏻असेल.