Перейти к содержимому

Angar Mohol Nagarpanchayat Election : एक गाव, 68 वर्षांचं राजकारण आणि वर्चस्वाची गोष्ट | Rajan Patil

Mumbai Tak

0:00 / 0:00

Angar Mohol Nagarpanchayat Election : एक गाव, 68 वर्षांचं राजकारण आणि वर्चस्वाची गोष्ट | Rajan Patil

297 927 просмотров · 11 мес. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
297 927 просмотров · 11 мес. назад
#nagarpanchayat #maharashtrapolitics #rajanpatil Angar Mohol Nagarpanchayat Election : एक गाव म्हणजे अनगर नगरपंचायत. इथे गेल्या 68 वर्षांपासून निवडणूकच झाली नाहीय. अनेक दिवसांपासून इथल्या नगरपंचायत निवडणुकीबद्दल चर्चा आहे. उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटालांना आव्हान दिलं आणि सगळं राजकारण बदललं. त्यानंतर बाळराजे पाटलांनी थेट अजित पवारांचं एकेरित नाव घेत उल्लेख केला. राजन पाटलांनी माफी मागितली पण खरा मुद्दा आहे की उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद कसा झाला? त्यांचा पाठलाग कोण करत होतं? त्यांना पोलिसांच्या सहाय्यानं अर्ज दाखल करायला का जावं लागलं आणि शेवटचं म्हणजे शेवटी निवडणूक बिनविरोधच कशी झाली? भाजपला जनतेनं सत्तेत आणलं बदल होण्यासाठी, पण खरंच काही बदललंय का? #RPT0284 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #CenterPointbyAbhijitKarande #CenterPointbyAbhijitKarandeCount #CenterPointbyAbhijitKarandeCount #CenterPointbyAbhijitKarandeCount