शेवग्याच्या पाल्याची गोळा भाजी — सगळ्यात सोपी पद्धत | सासूबाई म्हणे
Sasubai Mhane
0:00 / 0:00
शेवग्याच्या पाल्याची गोळा भाजी — सगळ्यात सोपी पद्धत | सासूबाई म्हणे
9 791 просмотр · 2 месяца назад
Sasubai Mhane
27,4 тыс. подписчиков
9 791 просмотр · 2 месяца назад
शेवग्याच्या पाल्याची गोळा भाजी — साधी, पौष्टिक, आणि महाराष्ट्रीयन घरांत आजही केली जाणारी खास रेसिपी.
Full Receipe:
शेवग्याचा कोवळा पाला — 2 वाट्या
कांदा — 2
सोललेले वाल — अर्धी वाटी
हरभरा डाळीचे पीठ — पाव वाटी
फोडणीसाठी —
तेल — 1 पळी
हळद — अर्धा चमचा
तिखट — 1 चमचा
मोहरी — 1 चमचा
जिरे — 1 चमचा
हिंग — पाव चमचा
लसूण — 10-12 पाकळ्या
लाल मिरची — 2-3
————
आमच्या इतर channels वर भेटा —
Instagram — / sasubaimhane
Facebook — / sasubaimhane
————
#शेवग्याच्यापाल्याचीभाजी #marathirecipes #sasubaimhane #maharashtrianfood #gharghutijevan #traditionalmarathifood #howto