Перейти к содержимому

१ लाख सैन्य एका रात्रीत कसं गायब झालं? । Kaajwaa Katta Ep 6 #horror #kaajwaa #marathihorrorstory

Kaajwaa

0:00 / 0:00

१ लाख सैन्य एका रात्रीत कसं गायब झालं? । Kaajwaa Katta Ep 6 #horror #kaajwaa #marathihorrorstory

15 981 просмотр · 1 мес. назад
Kaajwaa
54,4 тыс. подписчиков
15 981 просмотр · 1 мес. назад
काजवा कट्टाच्या या सहाव्या भागात (EP 6) नाशिकमधील मनोज ठाकूर आपल्याला अशा एका थरारक इतिहासाकडे घेऊन जाणार आहेत, जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. आजच्या भागात आपण पाहणार आहोत: नाशिकमधील ऐतिहासिक बाईजाबाई शिंदेंचा वाडा आणि त्यामागील एक थरारक कहाणी. एका पिंपळाच्या झाडाची पाळंमुळं २-३ किमी पसरून लोकांच्या घरात कसं अस्तित्व दाखवतात? आसाममधील तांत्रिकांची राजधानी 'मायोंग' (Mayong Village) चं गूढ रहस्य. जिथे १ लाख सैन्य एका रात्रीत गायब झालं होतं, त्या जागेचं सत्य. अशा शक्ती ज्या माणसांना प्राण्यांच्या रूपात कैद करून ठेवतात. मनोजजींनी मांडलेला हा इतिहास आणि त्यांचे स्वतःचे अनुभव विज्ञानाच्या पलीकडचे वाटले तरी ते तितकेच सत्य आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील, तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. नेहमी काजव्यासारखे चमकत राहा! ✨ 📌 'काजवा कट्टा' पॉडकास्टमध्ये सहभागी व्हा! 📌 मित्रांनो, तुमच्याकडेही एखादी १००% खऱ्याखुऱ्या पॅरानॉर्मल अनुभवाची किंवा भूतांची कथा आहे का, जी तुम्हाला 'काजवा कट्टा' व्हर्च्युअल व्हिडिओ पॉडकास्टवर थेट माझ्यासोबत बसून संपूर्ण जगाला सांगायची आहे? मग उशीर कशाचा? तुमची एन्ट्री आजच आमच्याकडे पाठवा: गुगल फॉर्म भरा (सर्वात सोपा मार्ग): 👉 https://forms.gle/cb9LQs5Tpi16dxiz9 Join this channel to get access to perks:    / @kaajwaa   WhatsApp Channel Link https://whatsapp.com/channel/0029Va4m... काही गाजलेले "भुतांचे किस्से"!! भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा https://youtube.com/live/qc7gclv7Le0?... भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा https://youtube.com/live/DmJq2Kq3dy8?... भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा https://youtube.com/live/ZIRYol9VFKs?... भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा https://youtube.com/live/tcQHxA74Yy8?... भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा https://youtube.com/live/F8DvC3-k6AY?... भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा https://youtube.com/live/M4SwsxWCCXQ?... भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा https://youtube.com/live/j_dYW9CVoLY?... भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा https://youtube.com/live/rDQECSrsdFA?... भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा https://youtube.com/live/bxIYQ3ZPEzY?... भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा https://youtube.com/live/mes-635FsNo?... भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा https://youtube.com/live/A_WNbWgsolY?... भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा https://youtube.com/live/-Dqg4UKKTX4?... तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता https://t.me/kaajwa PLEASE DON'T CLICK ON THIS LINK https://bit.ly/3Iqy55I खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा    • खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयक...   खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा    • खुनशी पिशाच्च । भाग 2 । चाळेगत । मराठी भयक...   खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा    • खुनशी पिशाच्च । भाग 3 । चाळेगत । मराठी भयक...   पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला    • पावसातील ती | प्रेमकथा | भाग पहिला | PAAVS...   पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा    • पावसातील ती | प्रेमकथा | भाग दुसरा | PAAVS...   पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा    • पावसातील ती | प्रेमकथा | भाग तिसरा | PAAVS...   अमानवीय । भयानक अनुभव    • पिंपळाच्या झाडाखाली ड्रायव्हरला आलेला भयंक...   हडळ । भयकथा । भाग पहिला    • हडळ । खंबाटकी घाट | मराठी भयकथा । भाग पहिल...   हडळ । भयकथा । भाग दुसरा    • हडळ । खंबाटकी घाट । मराठी भयकथा । भाग दुसर...   तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!! ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा   / kaajwaaa   आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!! #marathihorror #kaajwaa #paranormal #nashikhistory #horrorpodcast #mayong #blackmagic #realhorrorstories #kaajwaakatta