Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर LIVE
ABP MAJHA
0:00 / 0:00
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर LIVE
18 734 просмотра · Трансляция закончилась 10 ч назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
18 734 просмотра · Трансляция закончилась 10 ч назад
#RamanandacharyaNarendracharyaMaharaj #majhakatta #abpमाझा #Rajivkhandekar #marathinews
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : स्वत:च्या आत्म्याकडे वळण्याचा किंवा स्वची ओळख करून घेण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म असं म्हटलं जातं. याच स्वचा शोध घेतानाच समाजासाठी समर्पित वृत्तीने योगदान देणारी मंडळी ही म्हणूनच दिशादर्शक ठरतात. जगदगुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हे त्यापैकीच एक. ग्रामसेवक म्हणून सुरुवात करणाऱ्या महाराजांनी अध्यात्माची कास धरली आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं. पुढे २००५ मध्ये अयोध्येत त्यांना जगदगुरू उपाधीने सन्मानित करण्यात आलं. स्वत: जगा आणि दुसऱ्याला जगवा हा मूलमंत्र देत त्यंनी अध्यात्माचा प्रसार करतानाच मोफत रुग्णवाहिका सेवा, दुर्गम भागात इंग्रजी शिक्षण, पर्यावरण दिंडी, देहदान चळवळ यांसारख्या सामाजिक उपक्रमाचा दीप समाजामध्ये तेवत ठेवलाय. स्वचा शोध घेतानाच्या प्रवासात समाजासाठी योगदान देताना त्यांच्यासमोर कोणती आव्हानं होती, आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाला या अध्यात्माची कास धरणं किती गरजेचं आहे, तसंच सामाजिक भान जपताना कोणती पथ्य पाळणं गरजेचं आहे, या आणि अशा अनेक विषयांवर आपण त्यांना बोलतं करणार आहोत, स्वागत करूया, रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचं.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...